अपूर्ण बदला ( भाग ११ )

  • 9.4k
  • 4.3k

बघता बघता रात्रसुद्धा संपून गेली. दिनचर्या आपला दिनक्रम तिच्या वेळेनुसार निभावत होती. सकाळ झाली आणि कोंबड्याने त्याचे नित्यनियमाचे म्हणजेच आवरण्याचे काम केले. म्हणतात ना मुकी प्राणी, पशु आपला दिनक्रम किंवा काम वेळेअभावीच पार पाडतात. त्यांना रोज रोज सांगायला किंवा आठवण करून द्यावी लागत नाही. माणसाला सकाळी लवकर उठायलाही दुसऱ्या माणसाचा आधार लागतो. तो जेव्हा उठेल तेव्हा आपण राजा माणूस उठणार, नाहीतर मनसोक्त वेळेत बांधतंत्री करून किंवा अजून थांब करून, करून पूर्ण एक दोन दास झोप घेतो. शिवाय आत्ता सायन्स आणि टेकनॉलॉजिही पुढे गेले. एक अलार्म लावला कि सकाळी वेळेवर तो वाजतो. ह्या अशा गोष्टीवर माणूस अवलंबून राहिला आहे. तो विसरत