अपूर्ण बदला ( भाग १० )

  • 8.4k
  • 4.3k

तू मला नाही थांबू शकत. मी ह्याला घेऊन जाणार, तूच काय वरून परमेश्वर जरी आला तरी मला काही करू शकणार नाही. चक्क देवाला आव्हान केलं. घोगऱ्या आवाजात आणि ह्यावेळी आवाजात सामर्थ्य आणि क्रूरतेची भावना दिसत होती. गुरुजींनी मंत्र चालू ठेवले. प्रत्येक लांडग्याला वाटत आपण श्रेष्ठ पण त्याला कुठे माहिती होत कि पाठीमागे वाघ पण आहे.गुरुजींच्या मंत्राबरोबर घरामध्ये जोर जोरात विचित्र रडण्यासारखे, गहिवरण्याचे आवाज येऊ लागले. गुरुजींच्या मंत्राचा आणि त्या भुगुतीचा चांगलाच परिणाम त्या वाईट शक्तीवर होऊ लागला. जस जसे गुरुजीनी मंत्रांचा आवाज वाढवला तसतसा रव्याच्या म्हणजेच त्याच्या आतमध्ये प्रवेश केलेल्या त्या वाईट शक्तीवर तीव्र वेगाने वार झाल्यासारखे झाले. आणि त्यांनी