कॉलगर्ल - भाग 3

(47)
  • 56k
  • 1
  • 43.8k

शेवटी अजय अन यशने तिला ओढतच काउचवर आणले. लिंबू पाणी पाजल्यावर ती जरा शुद्धीवर आली. यशच्या हातात रेडबुलचा टीन बघून ती वैतागली. “यार यश, मी मुलगी असून रम पिते. आणि तू रेडबुल पितोस. शी...!!! मला तुझी लाज वाटते यार. रेडबुल फेकून दे, ही बिअर पी, करोना आहे यार.......इसके लिये तुम होस्टेलपे झगडते थे.” “नको यार अनु... रात्री आईशी स्काईपवर बोलायचं आहे. प्लीज आज नको.” यार एक ग्लास बिअर......अपने भाभीकी respect के लिये इतना भी नही करेगा?” असं म्हणत ती उठायला गेली अन धडपडली. तिच्या आग्रहामुळे यशने एक ग्लास बिअर पिली. “सिगरेट नही पियेगा........अपनी भाभीकी हातसे.........एक कश एक कश म्हणत तिने