रंग हे नवे नवे - भाग-6

(16)
  • 12k
  • 1
  • 6.3k

'ए अस असतं का मैथिली, मी तर आपला सहजच बडबड करत होतो. इतकं मनावर नको घेवुना.', विहानच्या बोलण्याने ती भानावर आली. 'भीती वाटते ना तुला माझी, मग कशाला थांबवतोस!' मैथिली म्हणाली. 'अरे यार sorry ना.. हो गयी गलती.. अब मान भी जाओ!!', तो म्हणाला. 'तू एक नंबरचा नौटंकी आहेस. ती हसतच म्हणाली. तुझा ना राग करायचा म्हंटल ना तरीही नाही करू शकत.', मैथिली म्हणाली. त्याने पुन्हा सुरू केलं 'अरे मैथिली!! मुझे भगवान ने बनाया...' 'बस्स पुरे', मैथिली त्याला मध्येच अडवत म्हणाली. 'चल निघू आता मला उशीर होतोय' मैथिली पुढे म्हणाली. 'हो निघ ना मी कुठे अडवलं', विहान म्हणाला. 'हात सोडशील