रंग हे नवे नवे - भाग-5

(22)
  • 16.7k
  • 1
  • 9.1k

अादितीने दोघांनाही message केलेल्या ठिकाणी ते पोहचले. ह्या वेळेस मैथिली आधी आली होती. थोड्यावेळाने विहान आला. 'Hii, कधी आली?', त्याने विचारले. 'दिलेल्या वेळेत', मैथिली म्हणाली. 'तू खरच अशीच बोलते का ग? की फक्त माझ्या सोबतच अस बोलते?' 'अरे काय चुकीचं बोलले मी. ज्या वेळेला सांगितलं त्या वेळेला मी हजर होते.' 'बरं बरं, माझंच चुकलं मी उशिरा आलो बस्स. ह्या वेळेस प्लीज भांडण नको', विहान म्हणाला. 'अरे मी भांडायच्या उद्देशाने वगैरे नाही म्हणाले. मी साधंच बोलले.', मैथिली म्हणाली. विहानने तिला एक छानसा व्हाईट rose चा बुके दिला. 'wow white roses!!!' मैथिली तर एकदम खुश झाली. 'तुला कस कळलं की मला white