The Infinite Loop of Love - 6

  • 6.9k
  • 3.4k

संकेत त्याच्या घरीच होता . तो रवीला मेसेज करणारच होता . पण मागच्या दोन वेळेस काय झालं हे त्यालाही आठवलं . पहिल्या वेळेस जेव्हा रवीने त्याला बोलून घेतलं व सांगितलं त्यावेळेस त्यावेळेस ही प्रीतीचा मृत्यू झाला . दुसऱ्या वेळेस त्याने प्रितीला वाचवायचा प्रयत्न केला पण दुसऱ्या वेळेसही प्रीतीचा मृत्यू झाला आणि त्याच वेळी जो कोणी प्रीतीला मारायला आला होता त्याने रवीचा गैरसमज करून दिला की त्याला संकेत ने मदत केली होती . पण रवीला माहीत नव्हतं की संकेतला सर्वकाही आठवले आहे . म्हणून संकेतने पुन्हा एकदा रवीला मेसेज केला . ' Come tonight , project