SEX एक रोग

(13)
  • 159.4k
  • 2
  • 101.5k

कहाणी जरा वेगळीच आहे. पण अंगावर काटा उभरणारी आहे. तर वेळ न गमवता कहाणीला सुरुवात करू. रोहित चं कॉलेज अत्ता संपलं होतं. गावात वाढलेला, एकदम गावठी राहनारा रोहित दिसायला खुप सुंदर होता. शरीर हि मजबुत होत. आणि मनाचा खुप मन मोकळा होता तो. अता घरी काय करावं म्हणुण तो एका मोठ्या शहरात काम करायला गेला. तो पहिल्याच वेळेस मोठ्या शहरात गेला होता. सगळं काही नविन नविन होत. दोन तीन दिवसात त्याला एका मोठ्या office मध्ये काम भेटलं. अता त्याची स्वप्न साकार होणार होती या पैशातुन. आणि तो मेहनतीने काम करु लागला. बरेच दिवस गेले होते. अता तो तिथे रमुन गेला