जुळले प्रेमाचे नाते - भाग-१५

(21)
  • 11.1k
  • 1
  • 5.9k

"वाह, प्राजु मस्त हा रोमान्स आणि हम्म..." प्रियांकाने डोळा मारतच बघितल. "रोमान्स तर हवाच ना.... जसा तुमचा तसा माझा" मी देखील लगेच रिप्लाय दिला. माझ्या बोलण्यावर मात्र सगळेच हसले. पण काही बोल हा प्राजु तुझ्या लाईफमध्ये तर लव्ह ट्रँगल आहे. यावर मात्र मी स्वतःचे दोन्ही हात बाजूला वर करून..,"मी तरी काय करणार" अस दाखवलं. "जाऊदे तु पूढे सांग मला ऐकायचं आहे की, अजुन काय काय झालं ते." वृंदाच्या या वाक्यावर दोघीनी माना डोकावून संमती दर्शवली. तर आदल्या दिवशी भटकंतीला गेलो नाही; म्हणून मीच सकाळी लवकर उठून फ्रेश झाले आणि सर्वांना उठवायला गेले. आधी हर्षुच्या रूममधून गेले. दार वाजवुन माझाच हात