अपूर्ण बदला ( भाग ७ )

  • 9.6k
  • 4.4k

स....टा ....क ... दोन चार कानाखाल्यांचा आवाज घरामध्ये घुमला आणि अजून पाठीवर धपके पडणार तेवढ्यात बाबांनी आईचा हात पकडला. त्याला काय मारूनच टाकणार आहेस का? होते चूक प्रत्येकाकडून त्यांना कुठे माहित होत कि असं काही होणार आहे. हरी तू बाहेर जा रे हातानेच इशारा करून बाबांनी हरीला बाहेर धाडले. अहो पण ह्यांच्या चुकीमुले त्या निष्पाप जीवाचा काय बरं वाईट झालं तर. तू नको असा नकारात्मक विचार करू. आणि मनात जागाहि करू नको. तसाही त्यांना जर माहिती असत तर ते तिकडे फिरकले असते का? त्यांना अगोदरच ह्याची कल्पना देऊन ठेवायला पाहिजे होती. हरीचे बाबा मनातच कुजबुजले. काळ वेळ काही