मीच ती खरी नशीबवान भाग 3

  • 8.2k
  • 3.1k

कालचा अचानक प्रसंग आठवतो आणि ती रडणार तेवढ्यात तो तिला गप्प करतो कि ,”बस आता सुषमा खूप रडली ग तू आता अजिबात रडायचं नाहि आपण पुन्हा आपल्या आयुष्यला सुरुवात करूया आणि झाल गेल ते विसरून आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया. ती त्याच काहीच एकायच्या मनस्थित नसते, सगळेजण तिला हॉस्पिटलमधून घरी घ्यायला येतात , सासू-सासरे तर तिला काय झाल नाही अस दाखवत असतात, हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ती आपल्या रूममध्ये जाते तीने आधीच सुरेशला सांगितलं असत कि,” मला एकट राहायचं आणि शांत राहायचं” तिच्या इच्छेविरुद्ध कोणी काही करायला जात नाही डॉक्टरांनी आधीच सांगितलं असत कि,” हिचा मूड कधी पण बदलू शकतो आता