जुळले प्रेमाचे नाते - भाग-१४

(26)
  • 11k
  • 1
  • 6.3k

सकाळच्या अलार्मने मी भटकंती ची आठवण करून देताच मी उठले... पटकन फ्रेश व्हायला गेले.. फ्रेश होऊन आले. तर काय घालू सुचत नव्हतं... एकतर जंगलात जायचं म्हणून, मी एक रेड टॉप आणि त्यावर माझं आवडत पिंक स्वेटर घातलं. खाली ब्लॅक विथ साईड रेड स्ट्रिप्स असलेली ट्रॅक पॅन्ट घातली.. आणि खाली स्पोर्टशूज घालायचे ठरले. हाय पोनीटेल घालून मी तय्यार झाले. तय्यार होऊन मी हर्षुच्या रूममधे गेले आणि तिला उठवलं.. कशी तरी ती उठली. मग राजच्या रूममधे जातानाच तो मला त्याच्या रूममधुन बाहेर येताना दिसला... त्याला बघून मी लगेच त्याला विश केलं. "गुड मॉर्निंग राज.".... "अरे वाह..! लवकर उठलीस.. गुड मॉर्निंग प्रांजल." "हो