मित्र my friend - भाग ४

  • 19.3k
  • 2
  • 6.6k

" ऑफिसचा पत्ता कुठे दिला त्याने... कुठे शोधणार त्याला.... हे, इथे शहरात सगळं नवीन... घाबरून गेले.. तहान-भूक लागलेली, एका ठिकाणी पाणी पिण्यास थांबले.. तर चोरांनी कधी सामान नेलं ते कळलंच नाही.. पोलीस स्टेशनमध्ये गेले तर बोलतात कसे ,, लक्ष ठेवायला काय होते तुम्हाला... सामान , पैसे सगळं गेलं.. रडत बसले एका झाडाखाली तर चार-पाच मवाली, नालायक मुलं गोळा झाली भोवती.. काय काय बोलत होते माझ्याकडे बघून.. शी !! नशीब एका माणसाने त्यांना हटकलं तसे ते पळून गेले.. मलाही ओरडले ते... जाणार कुठे.. संध्याकाळ होतं आलेली.... चालता चालता दूरवर समुद्र किनारा दिसला.. गावी, माघारी घरी जायचा मार्गच नव्हता. त्यात हि सगळी