अपूर्ण... - भाग ४

(12)
  • 17k
  • 1
  • 9.3k

हरी मागे वळला, ती मुलगी मग थोडी मागे झाली आणि बोलली... "मग पुढे काय झालं".... ती मुलगी "ईशा ने मला मनवायचं खूप प्रयत्नं केलं पण मी हठ पकडून बसलो होतो, प्रेम नेमकं काय आहे ते समजलच नाही मला, आधी तिची हठ पकडून बसली होती आणि जेव्हा तिला समजलं, तेव्हा मी".... हरी "पण शेवटी मी ठरवलं, मला पण करमत नव्हतं, पण हे समजेल मला त्या आधीच मी खूप मोठी चूक करून बसलो होतो, लग्न ची वेळ जवळ आली होती, त्या दिवशी घरी पावणे आले होते, आणि मी दुपारी घरी पोचलो".... "अरे हरी आलास तू".... आई "बघा बघा नवरदेव आला".... घरात पाहुणे