मसाजिस्ट… !

  • 8.8k
  • 1
  • 2.2k

मसाजिस्ट…! हॉस्पिटलच्या आवारातून भव्य इमारतीत आलो. आपल्या मित्राला भेटायला मजला आणि खोली क्रमांक समजून घेऊन लिफ्ट चालू केली. तिथे पोहोचायच्या वेळेत पेशंटला चित्त प्रकृती आनंदी ठेवायचा प्रयत्न करावा, असे हातातल्या फळांची परडी सांभाळत मनात म्हणत त्याच्या खोलीचे दार हळूवारपणे टकटक करून आत प्रवेश केला… चित्र विचित्र होते. आत त्याच्या शिवाय कोणी नव्हते. पायाभूत इमारत कमरेत जायबंदी होती. तंगडीला आरामात लटकवलेल्या अवस्थेत पाहून मित्राची ठणठणीत असतानाची छबी राहून राहून आठवत होती. हवाईदलातील नोकरीमुळे मधे बराच काळ न भेट होता लोटला होता. तरीही मी विचारपूस करायला आवर्जून आल्याने फुले आणि फळांचा स्वीकार करून त्याने आनंद व्यक्त केला. काय झाले? कसे झाले? वगैरे