अपूर्ण... - भाग ३

(16)
  • 16.2k
  • 10.3k

मागे फिरताच त्याने पाहिलं की... रात्रीच्या काळोखात जिथं काहीच दिसत नव्हतं अश्या गुप्त काळोखात नुसतंच त्या मुलीचा चेहऱ्यावर उजेड उठून दिसत होतं, जणू कोण भूत नाही पण एक आधी अपसारच स्वर्गातून खाली उतरलीय... "मग काय बोलली ईशा"... ती मुलगी "तुला कसं माहीत मी ईशा सोबत बोललो".… हरी "मला माहित आहे, पण तू हे सांग की काय झालं, मिटला तुमचा भांडण"...???? "नाही ना आता तर खूप रागावलीय ती, म्हणे फोन पण करू नकोस कधी, काय करू काहीच समजत नाहीये मला.... एकतर बाबा नीट बोलत नाहीये वरून इशा पण, काय करू काहीच कळत नाहीये"... "हो हो... धीर घे सगळं ठीक होईल, ये