ही पाच सूत्रे पाळली तर आयुष्यात नक्की समाधानी रहाल

  • 17.4k
  • 5k

हि पाच सूत्रे पाळली तर आयुष्यात नक्की समाधानी राहाल…???जिंदगी’ ह्या एका शब्दाने सुरु होणारी, आणि त्या त्या मुडनुसार आयुष्याची व्याख्या करणारी अनेक गाणी बॉलीवुडमध्ये आहेत, जगण्याला हसत खेळत सामोरं जा, असा संदेश देणारं गाणं म्हणजे, सदाबहार देवानंदचं, सदाबहार गाणं, “मै जिंदगी का साथ निभाता चला गया!”……..खरचं, आयुष्य प्रत्यक्षात इतकं इतकं सोपं असतं का? कोणाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, कुणाची करीअरची गाडी धक्क्याला लागत नाहीये, कूणाला कसल्या ना कसल्या शारीरीक तक्रारी आहेत, कुणी भरघोस उत्पन्न देईल, अशा उत्पन्नाच्या शोधात आहे.बॉलीवुडला जिंदगी ह्या शब्दाचं भलतंच अट्रॅक्शन आहे, ‘अंदाज’ चित्रपटामध्ये ड्रिमगर्ल हेमामालीनीला आपल्या अलिशान बुलेटवर बसवुन शहरातल्या रस्त्यावर फिरवणाऱ्या देखण्या राजेश खन्नाने, ‘जिंदगी इक