माझा शंतनू भाग १

  • 20.5k
  • 1
  • 10.6k

आज खूप दिवसांनी मला तो अचानक आठवला कारण असच कि बाहेर खूप पाऊस पडत होता," त्याला पण ह्या पावसात गरम चहा नि भजी खायची इच्छा होत असे ,आणि आज मी पण तेच करत होती,"खुप आठवण येतेय रे तुझी फक्त एकदा भेट " मनात असे विचार सुरु असताना अचानक नेहाचा मोबाईल वाजला पहाते तर हॉस्पिटलमधून कॉल येत होता, आता ह्यावेळी पण emergeny असेल तर जावं लागेल म्हणुन तिने कॉल उचलला तर खरच एक complicated केस होती.मग नेहाने आवरायला घेतलं बाबांचा निरोप घेऊन तिने आपल्या कामाला सुरुवात केली. ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले तिला खूप चांगले आशीर्वाद पण मिळाले. नेहा तिच्या केबिनमध्ये मघासचाच