Passenger

  • 24.7k
  • 10.3k

रिक्षा....रिक्षा एका मुलीच्या आवाजाने त्या इसमाने त्याची रिक्षा तिच्या समोर येऊन उभी केली। हुश्शह बरं झालं काका तुम्ही भेटलात, एवढ्या रिक्षा खाली गेल्या पण एकानेही थांबवली नाही। किती माज आलाय ह्या रिक्षा वाल्याना। तुम्ही मात्र देवासारखे धावत आलात। तसं नाही बेटा. किती वाजलेत ते बघ. ओहह मी तर घड्यालच बघितलं नाही. शिट घरी आत्ता ओरडा बसणार बहुतेक। साडे अकरा वाजून गेलेत।काका खरच माफ करा हा. पण कामच इतकं होतं त्यात वेळेचे भानच राहील नाही बघा. मी म्हणून थांबवली रिक्षा. दुसर कोण इथे गाडी थांबवणारही