जाता जाता

  • 8.2k
  • 3.3k

कथा - जाता जाता--------------------------------- काही केल्या रीनाला झोप येत नव्हती,रात्र तशीच सरत होती, आणि तिचा डोळ्याला डोळा लागत नव्हता.आपली अशी अवस्था होण्यास आपण स्वतःच कारणीभूत आहोत, स्पष्ट बोलता येत नाही, ऐनवेळीमन माघार घेते, नको त्या वेळी अशी कच खाण्याच्या स्वभावापायी, स्वतःहून अवघड परिस्थती निर्माण करून ठेवलीय, हे मानसिक ओझे आता सहन होत नाहीये,पुरे झाले आता स्वतःचा कोंडमारा करून घेणे. गेले वर्षभर रीना आणि विराज या जोडीची लव्हस्टोरी",तिच्या परिवारात, फ्रेंड सर्कल मध्ये चर्चेचा विषय होती.प्रेम ठरवून होत नसते हे जितके खरे असते, तितकेचकुणावर जीव जडेल , प्रेम जुळेल याचा तरी कुणाला अंदाज करता येत असतो का ?, नाही ना ? म्हणूनच "प्रेम,