भारतीय लोकशाही वरील काही छुपे हल्ले

  • 13.7k
  • 2.7k

संघर्षाच्या अनेक खडतर वाटेतून ह्या भारत भूमीला स्वतंत्र मिळालं. ह्या स्वातंत्र्यासाठी अनेक आहुतींनी आपलं आयुष्य खर्ची घातलं , कित्येकांनी बलिदान दिलं. आणि मग कुठं एक नवी लोकशाही सत्ता निर्माण झाली, लोकांनी लोकांसाठी राज्य करायचं अशी संकल्पना भारत भूमीत रुजली, जिथं सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, वैचारिक, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना या सारख्या अनेक गोष्टींच स्वतंत्र मिळालं आणि वर्षानुवर्षे गुलामगिरी मध्ये जखडलेल्या, दडपलेल्या बहुजन (अर्थात सवर्ण सोडून इतर सर्व जाती) समाजाला एक नवी वाट निर्माण झाली,एक वेगळं काहीतरी करून दाखवायचं स्वातंत्र्य मिळालं, अनेक वर्षांपासून शिक्षणा पासून वंचित राहिलेल्या अनेक लोकांना शिक्षण घ्यायची संधी उपलब्ध झाली, काही छुपे हल्ले आज