अपूर्ण... - भाग २

(22)
  • 16.6k
  • 11.3k

जसा तसा हरी बिल्डिंग जवळ पोचला... हरी चे हाथ पाय अजून थरथरत होते, हरी घरा जवळ पोचला आणि जोरजोराने बेल वाजवू लागला... आई ने दार उघडला..… "हरी काय झालं, घाबरलास की काय स्वाश घे आधी थांब मी बाबांना उठवते".... आई "नको आई राहूदे बाबांना उठवू नकोस, काय नाही झालं... मी ठीक आहे तू जाऊन झोप".… हरी, हरी ने आरामाचा स्वाश घेतला... "अरे पण अवस्था बघ तुझी घामाने भिजला आहेस पूर्ण.… कायझालं सांगशील" "आई बोलो ना काही नाय झालं तू झा आणि झोप…. हा आणि बाबांना उठवू नकोस, सकाळी बोलूया" हरी बेडरूम मध्ये आला, आणि बेडरूम मध्ये येताच त्याला गरगरल्या सारख