निशब्द - भाग 6 - Last part

(49)
  • 10.2k
  • 4.9k

सर्वांच्या संमतीने आम्ही लग्न करायचं ठरवलं ..ती मला म्हणाली की , " आपण थाटामाटात लग्न करूया ." ..पण ती केवळ माझ्या आनंदासाठी हे सर्व बोलत होती हे मला जाणवलं ..मात्र मी निर्दयी नव्हतो ..त्यामुळे मी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला .. प्रेमाचा दिवस ..14 फेब्रुवारी ..त्याच दिवशी आम्ही विवाह करण्याचा निर्णय घेतला ...लग्नात अगदीच मोजकी मंडळी होती ..आंतरजातीय विवाह म्हणून आम्हाला काहीं पैसे देखील मिळाले होते आणि ते आम्ही अनाथाआश्रमाला भेट दिले ..दुसऱ्या दिवशी काही मोजक्याच मंडळींच्या समवेत जेवण - खाण झालं आणि फक्त एकाच दिवसात आमचा छोटासा विवाह सोहळा पार पडला ..श्रेयसी आता दीपकच घर सोडून