सत्यनारायण पूजा

  • 9.3k
  • 2.1k

सत्यनारायण पूजा हिदू धर्मात या पूजेला खुप महत्व आहे .नवीन घर नवीन दुकान नवीन जागा या सर्व गोष्टीच्या सुरवातीला ही पूजा केली जाते .शिवाय काही घरात दरवर्षी प्रथेप्रमाणे श्रावणात अथवा भाद्रपदात ही पूजा केली जाते.सार्वजनिक गणपती पुढे एक दिवस ही पूजा केली जाते .लग्नानंतर सत्यनारायण पूजा तसेच गोंधळ घातला जातो .काही घरात ही पूजा दुपारी केले जाते अथवा काही घरात सूर्यास्ताला केल जाते . या व्रतात सत्यनारायण हे मुख्य दैवत असून सूर्यादी नवग्रह देवता गणपती, गौरी,वरूण, अष्टदिक्पाल ,लोकपाल इ.परिवार देवता आहेत. म्हणून या पूजेत मध्यभागी तांदूळाच्या किंवा गव्हांच्या राशीवर उदकयुक्त कलश ठेवून त्यात दुर्वा,पंचपल्लव,सुपारी,सोन्याचे नाणे इ. घालतात व त्याच्यावर पूर्णपात्र