अपूर्ण... - भाग १

(16)
  • 25.3k
  • 1
  • 15.2k

"पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले, तरी कुठे मन वेडे गुंथले".... हरी असाच दारू ची बाटली हातात घेऊन आपल्याच धुंदीत चालत घरी जात होता... चालत चालत तो रेल्वे क्रॉससिंग ला पोचला... गाणं म्हणत म्हणत तो फाटक क्रॉस करत होता आणि मधीच तो पट्टरीवर बसला आणि जोर जोरात गाणे म्हणू लागला, हरी ला नशेत तो काय करतोय की कुठे बसला आहे त्याची जरा पण जाणीव नव्हती तितक्यात जोरात गाडी चा आवाज आला पण हरी ला काहीच शुद्ध नव्हती तो आपल्याच धुंदीत गाणे म्हणत होता..... गाडी चा आवाज हळू हळू मोठा होत होता हरी ने जसच बघितलं की गाडी जवळ