प्रीतीची 'प्रेम'कथा - 16

  • 5.8k
  • 2.2k

१६ प्रेम वि. पूर्णा अर्थात उज्ज्वल परवासाठी! आजचा दिवस महत्त्वाचा! संध्याकाळी कळेल, तो तोच आहे की तो तो नव्हेच ते! असेल ते असो.. सकारात्मक की नकारात्मक विचार करण्याची प्रक्रिया सध्या बंद केलेली बरी! जे जे होईल ते ते पहावे आणि काय! पण सकाळी काकुचा फोन आला. म्हणाली, "कुठून तरी भिंदिला नंबर मिळाला माझा.." "मग?" "मग काय.. बोलली मी त्या चॅनेलला दिलेय रेकॉर्डिंग.." "संपला विषय मग!" "नाही. विषय संपतोय कुठे इथे.. इथेच तर सुरू होतोय.." "म्हणजे?" "तो विचारत होता.. जुळ्या बहिणीचे खरे नाव काय?" "मग तू काय सांगितलेस?" "काहीच नाही.. तू मालिनी ठेवलेलेस.. खोट्या बहिणीचे.. ते खोटे की