प्रीतीची 'प्रेम'कथा - 13

  • 6.4k
  • 1
  • 2.2k

१३ शोधू कुठे तुला? अर्थात पुनश्च शोध! पहाटे पहाटे मला जाग आली.. तुझी रेशमाची मिठी सैल झाली.. मला जाग आली तेव्हा स्वप्नात हे गाणे सुरू होते! मी उठली तीच लाजत. आज आता लवकरच निघावयास हवे. प्रेमच्या शोधात आणि प्रेमाच्याही शोधात! लवकर घराबाहेर पडणे गरजेचे, नाहीतर नवीन काही काम काढले आईने तर अडकून पडेन मी. मी तयारीला लागली. पत्ता थोडा दूरचा होता. पण प्रेमासाठी कुणी सात समुद्रापार पण जाऊ शकतात तर हे अंतर तर काहीच नाही! परत आल्यावर म्हणण्याचे गाणे पण निवडून ठेवले मी.. 'इतना तो याद है मुझे की उनसे मुलाकात हुई..' 'सात समुंदर पार मैं तेरे