सूड ... (भाग ६)

  • 17.8k
  • 1
  • 10.9k

महेश आणि अभिषेक airport ला पोहोचले. अभीने कालच air control कडे शुक्रवारची passenger list मागवली होती. " हे बघ, सावंत बरोबर बोलत होते. रात्री १०.३० च्या Flight मध्ये कोमलच नावं आहे. म्हणजे त्यांचा driver खरं बोलत आहे. कोमलने flight पकडली होती वेळेवर." त्या दोघांनी मग बंगलोरची flight पकडली आणि ते पोहोचले. तिथे गेल्या गेल्या त्यांनी air control ला contact केला आणि त्या flight ची passenger list मिळवली. " OK… त्यादिवशी flight वेळेवर पोहोचली होती आणि कोमल सावंतचं नाव आहे इथेही. म्हणजेच ती आली होती इथे, airport ." महेश त्या लीस्टमध्ये पाहत म्हणाला. " त्यांच्या flat चा पत्ता आहे माझ्याकडे. तिथे