ना कळले कधी Season 2 - Part 30

(19)
  • 9.6k
  • 5.2k

सुरवात तर अगदी सिद्धांतरुपी राक्षस, Devil अशीच होती तिथपासून प्रवास वाचण्यात त्याला जी मजा वाटत होती, आणि पुढे काय लिहिलं असेल या बद्दल अजूनच उत्सुकता वाढत होती. आणि विशेष म्हणजे आर्यने त्याचा राक्षस असा उल्लेख केलेला वाचूनही त्याला राग नव्हता आला उलट हासायलायच येत होतं. 'बिचारीला तेव्हा मला तोंडावत म्हणावं वाटलं असेल पण तेव्हा मी ठरलो तिचा बॉस काय बोलणार म्हणून तिने लिहिलं असेल'.त्याच्या बद्दल च्या निगेटीव्ह कंमेंट्स वाचून त्याला असच वाटलं.चला एकंदर खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आमची. किती भाग्य म्हणावं की दुर्दैव की आमची स्टोरी मला आठवत नाही म्हणून मला वाचावी लागतीये.पण काहीही म्हणा आर्याने