ना कळले कधी Season 2 - Part 25

(16)
  • 10.2k
  • 5.5k

काय झालंय आर्या? अस का डोकं धरून बसलीये? खूप दुखतंय रे माझं डोक. कशाला घ्यायची इतकी मग, आपल्याला झेपत नाही तर. सिद्धांतआता झाल्यावर बोलून काय फायदा ? तेच मी आधी थांब पुरे कर म्हणत होतो ना तर म्हणे काही होत नाही. आता कळलं न त्रास आर्या अक्खी रात्र किती त्रास झाला माहिती आहे ना? sorry ! माझ्या मुळे तुला पण त्रास झाला. अग आर्या तू सॉरी म्हणावं म्हणून मी बोलतच नाही आहे! हो रे तुझी काळजी कळतीये मला मी पण थांबणारच होते दोन पेग नंतर पण त्यांनी आग्रह केला मग नाही कस म्हणायचं ना? काय वाटलं