ना कळले कधी Season 2 - Part 23

(15)
  • 10.6k
  • 1
  • 5.6k

आर्या आज मंदार ची पार्टी आहे आपल्याला जायचं आहे बर का, सिद्धांत ने सांगितल. अरे पण तू आधी का नाही सांगितलं अस वेळेवर कस जाणार. सॉरी अग माझ्या डोक्यातून निघूनच गेल आता त्याचा मेसेज बघून लक्षात आलं.आणि वेळेवर काय तुला तर तयार व्हायची पण गरज नाही अशीही छान च दिसते तू ! काहीही काय! अशी येणार मी नो वे! आणि काय रे असा पटकन कस ठरवणार कुठला ड्रेस घालणार? ज्वेलरी अन ऑल कस होईल? तू एक काम कर तू जा आणि सांग की आर्या ला बर नाही म्हणून ती नाही आली. किती फालतू कारण देते ग तू आर्या मी जर