सूड ... (भाग ४)

(11)
  • 24k
  • 2
  • 15k

ठरल्याप्रमाणे,दोघांनी एक छोटी पार्टी arrange केली. काजल मात्र पार्टीला गेली नाही. पार्टीतच दोघांनी ' आम्ही लग्न करत आहोत.'अस घोषित केलं. " हा जोक होता ना राहुल… ", अमित पुढे येत म्हणाला. "what joke ? आम्ही खरंच लग्न करत आहोत.", " हे कसं शक्य आहे ?", "काय प्रोब्लेम आहे अमित… ",कोमल बोलली. "प्रोब्लेम हा आहे कि माझं प्रेम आहे तूझ्यावर… आणि तेही कॉलेजपासून…", "shut up अमित… ", " का गप्प बसू… प्रेम करतो तूझ्यावर….आणि हा राहुल , हा कूठे आला मधेच. ", "गप्प बस अमित… college friend आहेस म्हणून नाहीतर… ",राहुल बोलला. " अरे… जारे, माझं प्रेम आहे तिच्यावर… तू कोण