ना कळले कधी Season 2 - Part 22

(17)
  • 10.3k
  • 3
  • 5.5k

'सिद्धांत काय करतोय तू हे आपण ऑफस च्या कॅन्टीन मध्ये आहोत घर आहे का हे आपलं?' ' shhhhh...... बोलू नको जेवून घे पटकन'. 'झालं माझं'. 'बाकी आहे', तो दटावूनच म्हणाला. तू इतक्या प्रेमाने भरवलं ना भरलं माझं त्यात च पोट भरल बास आता. मी काही तुझं ऐकणार अस वाटत का तुला ? ती मानेनेच नाही म्हणाली. आणि तुझ्या बोटांना लागलं आहे तुला त्रास होत होता म्हणून मी हे करतोय नाही तर मला हौस नाही आली. अरे हो पण मला जेवताच येत नव्हतं अस तर नव्हतं ना! कस वाटत इथे ! काय कस वाटतय कस वाटतय