प्रीतीची 'प्रेम'कथा - 8

  • 6k
  • 2.1k

८ काकुची मशाल अर्थात वन्ही तो चेतलाचि! हे सगळे झाले म्हणजे पुढे सारे पटपट घडले असे वाटत असेल तर तसे नाही ते. तसा मला त्यादिवशी प्रेमचा नंबर, म्हणजे फोन नंबर मिळाला. माझा नंबर मी त्याला दिला. आमचे भेटून त्याच्या पुस्तकातील प्रकरणाबद्दल चर्चा करण्याचे ठरले. तात्यांच्या आॅफिसातून निघाले मी.. मला जणू गगनच ठेंगणे झाले. आता फक्त तीन चारदा भेटलो की काम तमाम! घरी आली मी ती तरंगतच. हवेतच उडत आली मी जणू.. आज मैं उपर .. आसमां नीचे गात! तात्या पण माझ्यावर खूश होते. .. पण आम्हा दोघांच्या खूश होण्याची कारणे मात्र वेगळी होती.. दोनचार दिवस गेले. मी