ना कळले कधी Season 2 - Part 21

(15)
  • 8.9k
  • 3
  • 5.6k

ऐ काय रे आयुष मघाच पासून बघतोय मी, का खेचतोय रे तिची? ती बिचारी काही बोलत नाही म्हणून अस वागायचं का तिच्याशी? सिद्धांत आयुष ला नाटकी रागावून म्हणाला. ऐ जिजू this is not fare हा तू माझ्या पार्टीतला आहेस ना मग तिच्या कडून काय बोलतोय ? आज ह्याला माझा इतका पुळका का येतोय strange! नाही चांगलच आहे at least सिद्धांत माझ्या बाजूने बोलला तरी. अरे मग काय! मोठी बहीण आहे ना तुझी ती ? मग अस वागतात तिच्याशी...... अरे तुला काय झालं अचानक..... आमचं चालूच राहत. हो मग काय झाल म्हणून तू तिला अस बोलणार आणि