गोष्ट एका प्रेमाची - ब्रेकअप च्या शेवटच्या भावना

  • 28.9k
  • 9.6k

Hiiii. कुठून सुरुवात करू कळत नाही मला, खूप विचार केला. सर्व भूतकाळ एकदा पुन्हा अनुभवून पाहीला , इतक्या चुका केल्यात मी खरेतर त्याची लिस्ट जर केली तर लिस्ट चा अपमान होईल , इगो , attitude दाखवायच्या नादात जे काही मिळवलं ते सर्व मी गमावून बसलो , जस हातातून पाणी निघून गेल्यानंतर जी ओल राहते तशी .कारण ओल्या हाताने ना तहान भागू शकते ना काही होऊ शकतसद्ध्या सेम तशी स्थिती माझी झाली आहे काहीच नाही करू शकत दिवा जसा विझायला आल्यावर फड फड करतो तसा, त्या स्थितीत आहे मी , माहित नाही कदाचित एक गोष्ट बोलायची होती मला कारण आता नाही बोललो