जुळले प्रेमाचे नाते - भाग-७

(25)
  • 14.2k
  • 7.6k

"हॅलो..., बॉस आपने बोला वैसे काम हुआ।" अब हम लोग का पैसा कब मिलेगा।...... दुसऱ्या बाजुला काही वेळाने आवाज आला..... "मैं ने उसे डराने बोला था, फिर उसको मारा क्यु...??" अब पैसा भी आधा मिलेगा समझे।...आणि कॉल कट झाला. माझ्या वेतिरिक्त तिला कोणी स्पर्श ही केला नाही पाहिजे. आणि याने तर तिला मारलं आता बघ मी काय करतो ते... त्या व्येक्तीने कुस्तीत हसत परत एक कॉल केला.... "हॅलो..., इन्स्पेक्टर सर... तुम्ही त्या एका गुंड ग्रुपला शोधत आहेत ना... मी पेपर मध्ये पाहिलं होतं..... आज मी त्यांना येताना एका चाळीच्या कट्ट्यावर पाहिलं मला वाटत तुम्ही तिकडे शोधलं पाहिजे ते नक्कीच मिळतील...