रहस्य सप्तसुरांच ( भाग ९)

  • 14.1k
  • 1
  • 7.6k

काय रे काय झालं एवढं... ? लगेचच महेशने त्याला पेनाची रिफील दाखवली. तू म्हणत होतास ना, सवय कोणतीही असो .... एकदा लागली कि लागली.... आणि हि रिफील सुद्धा तशीच कट केली आहे. , याचा अर्थ ? खून त्या लेखिका करत आहेत ? त्यांचाच पेन आहे ना , काही कळत नाही… पण त्या तर बोलल्या काही मदत लागली तर contact करा ..... मग त्या कश्या खून करू शकतील ? , आता काय करायचं ... पुण्याला जायचं का ? , ते नंतर..... कारण शेवटची व्यक्ती नीलम कोण आहेत ते तरी कळलं पाहिजे