प्रीतीची 'प्रेम'कथा - 6

  • 5.7k
  • 2.2k

६ टर्निंग पाॅईंट !? अर्थात प्रेम की ओर? विचार केला मी तर वाटले प्रीतीच्या प्रेमकथेतला हा सगळ्यात मोठा टर्निंग पाॅइंट म्हणावा! खरेतर इतके दिवस मी असेच घालवले. आता पुढे काहीतरी व्हायलाच हवे! तात्या त्याला भेटतील.. माझ्या मुलीला तुमचे पुस्तक इतके आवडले म्हणून सांगतील .. तो आपल्या या कदाचित एकुलत्या एक फॅनी ला भेटायची इच्छा व्यक्त करेल.. मी त्याला मग भेटेन.. इथवर तरी गोष्ट पुढे सरकायला हरकत नाही.. असा विचार करत मी 'प्रीती जगदाळे' अशी सही कशी करायची त्याची प्रॅक्टिस करायला लागले. ते कुठले गाणे आहे ना ते आठवत.. 'समझो हो ही गया!' आता तात्या काय खबर आणतात ते