ना कळले कधी Season 2 - Part 18

(17)
  • 11.3k
  • 2
  • 6.5k

आर्या उठ हा लवकर, माझ आवरल्यावर मी निघून जाणार आहे ऑफिस ला मग तू बघ तुझ तो तिला म्हणाला. काय यार सकाळी सकाळी काय किरकिर लावली ह्याने सकाळी उठल्या पासून धमक्या च देतो मला. ती झोपेतच म्हणाली. मी अजून इथेच आहे ऐकू येतय बर मला विचार करून बोल.तो म्हणाला. ती ताडकन उठून बसली, आता डोळ्यावरची झोपच उडाली तिच्या, काय होतंय माझं अस जे नसत बोलायचं तेच नेमक ह्याच्या समोर निघून जात. अश्यानी हा मला नक्की एक दिवस घराच्या बाहेर हाकलून देणार! बर झालं हा काही react नाही करत आहे नाहीतर माझ काही खर नव्हतं पण सिद्धांत च