रहस्य सप्तसुरांच ( भाग ७)

(11)
  • 13.3k
  • 7.8k

अरे... तो नीरज पेन आणि वही इकडेच विसरून गेला. महेश म्हणाला... आता काही खरं नाही त्याचं... madam ची वही आणि पेन इकडेच विसरला लेकाचा.. तसे दोघे हसायला लागले.. खूप दिवसांनी हसत होते दोघे मिळून. ... चल... आता खूप रात्र झाली आहे, घरी जाऊया. महेश बोलला, हो.. हो…चल.. असं म्हणत त्याने टेबलावरचे सगळे कागदपत्र, फोटो .. त्याच्या bag मध्ये टाकले. अरे, त्या madam ची वही आणि पेनाच काय करायच.. अभीने विचारलं... जा घेऊन घरी... तुझ्या भावाला उपयोगी पडेल ते.... कदाचित तोही लेखक होईल.. हसतच महेश बोलला, तसं अभीने सगळं घरी आणलं..