ना कळले कधी Season 2 - Part 17

(11)
  • 9.1k
  • 4
  • 6.3k

'किती spicy खातेय त्रास नाही होत तुला?','नाही रे सगळे तुझ्या सारखे नसतात',तिने लगेचच जीभ चावली. हल्ली फार जिभेवरचा कंट्रोल सुटतोय!ती हळूच म्हणाली. सिद्धांत ला राग आला खर तर तिच्या ह्या बोलण्याचा पण त्याने दाखवला नाही. 'sorry मला अस नव्हतं म्हणायचं' ती म्हणाली. नेहमीच तुला अस नसत बोलायच आर्या तुला सांगितलं ना एकदा बोलून गेल्यावर सावरण्याचा प्रयत्न करत जाऊ नको जमत नाही तुला!तो म्हणाला. आर्याने चुपचाप ऐकून घेतल, चुकी आपलीच आहे म्हणा उगाच बोलले त्याला. ती मनातच म्हणाली. दोघांनीही आपल आटपले आणि निघाले. त्याने ice cream parlour गाडी थांबवली चल आर्या खायच ना ice cream? तो म्हणाला. विषय आहे का?