रहस्य सप्तसुरांच ( भाग ६)

(11)
  • 16.1k
  • 8.1k

त्यादिवशी त्याला करमतच नव्हतं. रात्रीही तो तळमळतच होता. किती वाजता झोप लागली माहित नाही, परंतु त्याला जाग आली ती फोनच्या रिंगमुळे... त्याला माहित होतं कि call कसला असणार.... आणि तोच call होता... हेलो अभी... .... पण या वेळेस महेशचा call होता... हा महेश... बोल.. , आपला अंदाज चुकला रे.. , कसा काय ? , तुला इतिहास संशोधक धनंजय माहित आहेत ना... , हो.. , त्यांचा खून झाला आहे... त्या बातमीने अभीची झोपच उडाली... तू पोहोच तिथे, मी येतो लगेचच... ,अभीने फोन कट्ट केला आणि तसाच झटपट तयारी करून घटनास्थळी पोहोचला...