किती हौशीने बनवलं होत मी जेवण, काय झाल असत थोड चांगल म्हणाला असता तर पण हा स्पष्टवक्ता खोट कस बोलणार! पण त्याची तरी काय चुकी आहे, त्याला नाही आवडल त्याने बोलून दाखवले.आणि ज्याचा त्याचा आवडीचा प्रश्न आहे. मला खर बोलतो सिध्दांत मला साध जेवण पण बनवता येवू नये!. त्याने काय म्हणून खायचं आणि मला का वाईट वाटतय तो बोलला तर चुकी माझीच आहे मला च नाही येत काही बिचारा माझ्या मुळे त्याच पोटही नसेल भरल. त्याने काहीही खाल्लेल नव्हतं. ती त्याच्या जवळ गेली 'सिद्धांत, i know तुझ जेवण नीट झालेल नाही तुला हव असेल तर तू