बंदिनी.. - 3

(13)
  • 12.6k
  • 11.6k

.. इकडे माझं मन पाखरु होऊन उंच उंच आकाशात भरारी मारून आलं होतं... केव्हाच..!!पुढे.. आज आमचे प्लानिंग डायरेक्टर ऑफिस ला आले नव्हते.... त्यामुळे जरा रिलॅक्स्ड होतो .. लंच ब्रेक मधे सगळे जण थोडा वेळ एकत्र बसून गप्पा मारत होतो... सगळे जण गप्पांमध्ये गुंग असताना अनय माझ्या बाजूच्या चेअर वर येऊन बसला.. म्हणाला माझ्या नंबर वर कॉल कर जरा... मी म्हणाले... का? तो म्हणाला अगं कर तर... मी डेस्क वरच्या फोन चा रिसीव्हर उचलला आणि धडाधड फोन ची बटणे दाबली.. आणि पटकन जीभ चावली...!!! ..... का माहितीये?? अनय ने त्याचा नंबर सांगायच्या आधीच मी त्याचा नंबर डायल