बंदिनी.. - 2

(15)
  • 15.6k
  • 1
  • 13.9k

... बोलता बोलता तिच्याचकडून मला कळलं की त्याचं नाव अनय आहे.... पुढे.. एका क्षणाचाच नजरेचा खेळ...पण कायमची मनात घर करून गेली त्याची ती नजर...का कुणास ठाउक, पण त्याला बघितलं की असं वाटायचं की आमची खूप आधीपासूनची ओळख आहे...कुठे भेटलेय बरं मी ह्याला??? खूप आठवायचा प्रयत्न केला..पण छे, आठवेचना...? मग शेवटी तो नाद मी सोडूनच दिला..?. पण त्याला बघितल्यापासून मी मात्र 'सातवे आसमान पर' होते ? ... त्यादिवशी घरी गेल्यानंतरही डोळ्यासमोर तोच दिसत होता.जळी स्थळी काष्ठी पाषाणी.. अनय..अनय...अनय..!!? संध्याकाळी किचन मधे काम करत होते.. आमची ऋतु आलीच... "ए ताईs... तुझं काहीतरी बिनसलंय का गं.." मी म्हणाले, "का गं..माझं