एडवर्ड

(13)
  • 8k
  • 2.8k

एडवर्ड गुडघ्या एवढ्या चिखलतना वाट काढत होता...काळोख होण्याच्या आत त्याला.. त्या जंगलात आसरा शोधायचा होता...फक्त एकट्यासाठी नाही तर ५ ते ६ माणसांसाठी... तेवढ्यातच वादळी पाऊस सुरु झाला...विजा कडाडत होत्या ...मोठमोठी झाडे उन्मळून पडत होती..जेवणाच तर विचारूच नका .. एवढ्या आत काय मिळणार..अंगावर वीज पडण्याच्या आत शेवटी एडवर्डने डोंगरावर एक गुहा शोधली आणि सर्व त्यात आसऱ्याला आले... अहो नाही मी कथा लिहीत नाही आहे ... पण एखाद्या हॉलिवूड चित्रपट सुरु आहे असे वाटले ना... पण नाही तसे नाही ....हा एक रिऍलिटी शो आहे... आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल ना हा एडवर्ड कोण ??? त्याचे पूर्ण नाव एडवर्ड मायकल ग्रील ...नाही कळले...