देवाचा शोध - मच्छिंद्र माळी औरंगाबाद

  • 13k
  • 3.5k

" देवाचा शोध " नामा म्हणे देव देही दाखविला । उपकार केला खेचराने ।। आज च्या लेखात आपण सदगुरुंनी देहात ईश्वर कसा दाखविला या बद्दल बोलणार आहोत.प्रथमता आपल्याला देव काय आहे हि भुमिका स्पष्ट करायला हवी म्हणजे कसा भेटला हे कळेल.तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. दगडाचा देव त्याला वडराचा भेव।।१।। चिखलाचा देव त्याला पाण्याच भेव।।२।। लाकडाचा देव त्याला अग्निच भेव।।३।। सोन्या चांदिचा देव त्याला चोराच भेव।।४।। देव अशानं भेटायचा नाही रं देव बाजारचा भाजी