सोबतीची सर

  • 26k
  • 10.9k

डोळ्यातले अश्रु उशी वर येउन थांबत होते. पण तो मात्र तिच्या जाण्याने जरा जास्तच स्वतःला त्रास करून घेत होता. काय करणार त्याच्या सर्वात जवळची वेक्ती तो आज गमावून बसला होता.... अचानक लाईटच बटन दाबण्याचा आवाज ऐकताच तो शांत झाला. लगेच डोळ्यातले अश्रू पुसत चादर ओढुन त्याने स्वतःच्या चेहऱ्यावर घेत झोपता झाला. आज दोन वर्ष झालेली तिला जाऊन. पण तो मात्र तिच्यासाठी अजूनही झुरतोय. त्याच खूप प्रेम होतं तिच्यावर अगदी मनापासून. अजून ही आहे पण ती नाहीये आज. त्यांची ओळख झालेली ती कॉलेजमधल्या कॅन्टीनमध्ये. काही मुलं तिची रॅगिंग करत होती. सगळे बघत होते पण मदत मात्र कोणी करत नव्हत. तिचा पहिलाच