ना कळले कधी Season 2 - Part 7

(17)
  • 12.2k
  • 1
  • 8.5k

"सिद्धांत"त्याच्या आई च्या आवाजाने तो विचारातून बाहेर आला. आणि तो कॅमेरा सोडून गेला. छान एकदम मनासारखं झालं माझ्या त्याची आई म्हणाली. सध्या सगळ्या गोष्टी तुझ्याच मनासारखं चाललंय. तो पुटपुटला. 'आर्या, थकली असशील आता आराम कर असेही सगळे गेले'. हो चालेल म्हणून ती रूम मध्ये गेली तिला तिच सामान पण सेट करायचं होतं पण सिद्धांत कडून एक wardrobe मिळवायचा होता. ती त्याचीच वाट बघत होती. किती चांगला वागला ना आज सिद्धांत वाटलं पण नव्हतं इतक्या लवकर सगळं नीट होईन त्यातल्या त्यात तो पूजे साठी पण बसला,सिद्धांत खरच बदलला? आज दिवसभरात एकदाही नाही चिडला तो.ह्या पेक्षा अजून काय पाहिजे. मंदार ची