प्यार मे.. कधी कधी (भाग-५)

(14)
  • 19.6k
  • 2
  • 13.1k

“देख कर तुमको.. यकीन होता है..कोई इतना भी हसीन होता है..देख पा ते है कहा हम तुमको…दिल कही.. होश कही होता है॥” जगजीतच्या आवाजातले मला गाण्याचे ते शब्द आठवले जेंव्हा प्रितीला मी मॅक्डीला पाहीलं. आई-शप्पथ, काय दिसत होती मस्त. पिंक कलरचा टाईट फिटींग्सचा कुर्ता आणि व्हाईट कलरचे लेगींज्ज होते आणि स्ट्रॉबेरी रंगाच्या ओढणीने तिने आपले केस बांधले होते. “थोडी ओल्ड फॅशन्ड स्टाईल नाही ही?“, मी मनाशीच विचार केला.. “म्हणजे रेट्रो मुव्हीज मध्ये नितु सिंग, किंवा मुमताज ना मी असली फॅशन केलेली पाहिलं होतं.. बट एनीवेज हु केअर्स, प्रिती वॉज लुकींग गॉर्जीअस…” आणि मग माझं लक्ष पाठमोर्‍या बसलेल्या नेहाकडे गेलं आणि